माफ करा मी असा अविचारी निर्णय घेतोय पण मला आता काहिच सुचत नाहीये.

 


माफ करा मी असा अविचारी निर्णय घेतोय पण मला आता काहिच सुचत नाहीये. खर सांगू खूप थकलोय हे सगळ्यामध्ये अस  खोट - खोट हसन, सगळं ठीक होईल असं बोलून स्वतःचीच समजुत काढणं. बास आता अजून ताकद नाही माझ्यात.


प्रत्येकाच्या आयुष्यात दोन निर्णय महत्त्वाचे असतात एक लग्न दुसरं करिअर, दुर्दैवाने माझे दोन्ही चुकले. लग्नाच्या बाबतीत देशपांडे आणि करिअर मध्ये स्टॉक मार्केट. 

मला समजत नाही का मी त्या मानसीच प्रपोज अकॅसेप्ट केलं ? का तिच्यावर सगळ्या खोट्या अश्वासनावर विश्वास ठेवला ? का ती इतक्या वेळा खोट बोलत असताना देखील मी प्रत्येक वेळी मागच सगळं विसरून माफ करत राहिलो ? का तिचे सगळे हट्ट पुरवून तिला हवं नको ते सगळं दिल, तिच्या सगळ्या प्रोब्लेम मध्ये तिची साथ देत राहिलो ?(अर्थात मी केलेलं बोलून दाखवतोय अस नाही,  कारण मी तुझ्या साठी हे केलं तू माझ्यासाठी काय केलेस अपेक्षा ठेवली तर मग तिथे प्रेम नाही तो तर व्यवहार होईन ना...)  जेव्हा तीने स्वतःच्या चूका कबूल करुन बोलली की देवेंद्र मी तुला प्रपोस केले, लग्नाचे खोट नाट प्रोसिस केलं ......
तुझ्या आयुष्याच वाटोळं केलं तुला आता माझं काय करायचं ते कर जी वाटेल शिक्षा दे हात जोडुन गळ्यात पडून रडून बोलत होती आणि तेव्हा वैभव, काव्य, प्रिया .... सगळे सांगत होते तिला कर काही तरी हान मार काय कराचय ते कर तुझ्या मनातला सगळा राग काढ  तिला आयुष्यभर लक्षात राहील अशी शिक्षा दे पण अस असताना का मी तिला काहीही शिक्षा न देता का जाऊ दिल ? 
एवढ करुणही तीच म्हणणं हेच की हे कुठे बोलू नको नाही तर सगळ्या नेवशात माझी मझ्या घरच्यांची  इज्जत........
मुळात ह्या सगळ्यात इज्जत तर माझी गेलीये बलात्कार तर माझा झालाय. पण काय हे आपल्या देशात इज्जत, कायदा, पोलीस, मीडिया फक्त मुलींसाठीच असतो. का ? ती स्वतःहून आली प्रसोज, लग्न च बोलणं, आणि शेवटी वेगळं होणं ... हे सगळं तिने केला मग या सगळ्यात माझी चूक काय होती तेच कळलं नाही मला ?
हे प्रश्न खूप भयंकर त्रास देताहेत. 

आणि दुसरं  शेअर मार्केट. ट्रेडिंग त्याबद्दल आता तर काय बोलणार मी. जानेवारी मध्ये लाखो रुपये कमावले होते तेंव्हाच सगळे पैसे देऊन टाकले असते तर किती बर झालं असत. पण अजून थोडे अस करता करता एवढा मोठा राडा झाला. तरी बबलू भाऊ सांगत होते 8 - 10 लाख झाले आता बस कर पण मी ऐकलं नाही. तिचा राग मी मार्केट वर काढला अजून ओव्हर ट्रेड करत गेलो. त्यामुळेच आज मी सगळच गमावून बसलो. 
साफ चुकलो मी.

पोरगी आणि पैसा दोन्ही ठिकाणी सपशेल हरलो.
एका ठिकाणी मी फसत गेलो आणि दसूरी कडे ती फसवत गेली....

अस म्हणतात सबकुछ खो देने से बढकर क्या खो देना हे तो वो उमिद खो देने जिसके बलबुते पर तुम सबकुछ वापस हासील कर सकते हो.... पण आज ती उमिद सुद्धा नाही राहिली माझ्या कडे. जेवढा स्वतःला सावरण्याचा पर्यन्त करतो तेवढाच खचत चाललो. सगळी कडून हरलो अस वाटतंय मला. शारीरिक आणि आर्थिक अडचणी तर आहेतच पण त्याहुन हजार पटीने जास्त मानसीक त्रास होतोय. मी त्या दिवशी कॉलेज वर मानसी ला पण बोललो की आरशा पुढं उभं राहिल्यावर स्वतःचा नजरेला नजर देण्याची पण हिम्मत नाही राहिली माझ्यात.

मी ना मम्मीची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो,  ना मानसी च खर रूप ओळखू शकलो. ना करिअर उभा करू शकलो, 
या पडत्या काळात सुद्धा ज्यांनी साथ दिली त्याचा मी मकपूर्णक आभारी आहे. पण माफ करा मी तुमच्या साठी काही करू शकलो नाही. 
मला जगण्याचं अधिकार नाही मी खूप विचारांती हा निर्णय घेतोय आणि यासाठी कोणालाही जवाबदार धरू नये मानसी ला सुद्धा नाहि चुक माझी हे मी तिला होकर दिला होता.

सगळी कडेच चुकत गेलो.