*माझ्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आणि संघटना कटिबध्द आहे -प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे *



ठाणे प्रतिनिधी 
 *प्रसार माध्यामाचा प्रभाव कमी झाला तर लोकशाही कमकुवत होईल, त्यामुळे समाजानेच  माध्यामाची उपयुक्तता ओळखुन वृत्तपत्रांना मदत करावी. पत्रकारांनी ही कोणाच्या सांगण्यावरून बातमी न देता  खरी माहिती द्यावी म्हणजे विश्वास वाढेल.असे सांगुन  प्रबोधनचे मार्केटिंग होणार नाही याची खबरदारी पत्रकारांनी घ्यावी असे आवाहन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले.पत्रकार संघाच्या मागण्यांसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही ही दिली . पहिल्या सत्राचे उद्घाटन पूर्वी देश गीत गाऊन दीपप्रज्वलन करत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात होऊन या अधिवेशनास प्रारंभ झाला
             महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,चे सोळावे राज्य स्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायातन सभागृहात मंगळवार दिनांक २८ डिसेंबर रोजी दोन सत्रात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी सरचिटणीस विश्वास आरोटे, कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये,  वृत्तवाहिनी संघाचे प्रदेशाध्यक्ष मनिष केत, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव. मुंबई विभागीय अध्यक्ष सागर जोंधळे ज्येष्ठ पत्रकार अभिजीत राणे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी.उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे. विदर्भ विभाग प्रमुख बाळासाहेब देशमुख नागपूर विदर्भ पूर्व अध्यक्ष महेश पानसे मंत्रालय संपर्कप्रमुख नितीन जाधव. प्रकाश गायकवाड. खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा. उदय मूळगुंद ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवान चंदे कोकण विभागीय सचिव किशोर पाटील कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके पश्चिम महाराष्ट्र हल्लाविरोधी समिती प्रमुख सुभाष डोके याच्यसह सर्व विभागीय अध्यक्ष व राज्यभरातुन पाचशे सहाशे पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते. विशेष म्हणजे या अधिवेशनासाठी गुजरात गोवा बेळगाव येथील संघाचे पदाधिकार्‍यांनी आपली हजेरी लावली  दिवसभर अनेक ज्येष्ठ संपादक पत्रकार वृत्त छायाचित्रकार सोशल मीडिया प्रिंट मीडिया यामधील पत्रकारांनी या अधिवेशनास उपस्थिती दाखवली यावेळी बोलताना ना. कपिल पाटील यांनी  मराठी पत्रकरीतेचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती यावर नेमके पणाने बोट ठेवले.पत्रकाराच्या हत्या आणि अटक याचा उल्लेख करत पत्रकारांन समोरील धोके  स्पष्ट केला. लोकशाहीत पत्रकार हा चौथा खांब असल्याने लोकशाही ची इमारत मजबूत आहे.बदलत्या परिस्थिती त माध्यमांचा प्रभाव कमी झाला तर लोकशाही ची कमकुवत होईल.त्यामुळे समाजानेच माध्यामाची उपयुक्तता ओळखुन वृत्तपत्रांना मदत केली पाहिजे.त्यासाठी पत्रकारांनी ही कोणाच्या सांगण्यावरून बातमी न देता खरी माहिती द्यावी.म्हणजे लोकांचा वृत्तपत्रांवरील विश्वास वाढेल. आपल्या बाबत कोणाच्या सांगण्यावरून दिलेल्या दोन बातम्याची उदाहरणे देऊन त्यांनी पत्रकरीतेतील चुकीच्या बाबीबरही परखड मत मांडले.पण अपवाद वगळता पत्रकारांमुळेच समाजच प्रबोधन होत त्यामुळे प्रबोधनचे मार्केटिंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे अवाहन ही त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ च्या कामाचे कौतुक करून केंद्री स्तरावरील  मागण्यांसाठी मदत करण्याची ग्वाही दिली.तर पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी वृत्तपत्र व पत्रकारांसमोर समस्या आणि वृत्तपत्र आर्थिक पातळीवर आत्मनिर्भर होण्यासाठी स्वस्तात अंक विक्री करण्याचे पारंपरिक धोरण बदलावे तर या क्षेत्रात काम करणाऱ्या ना रोजगाराचे स्थैर्य मिळेल.असे सांगुन पत्रकार संघ च्या वर्षे भरातील कामाचा अहवाल सादर केला.सरचिटणिस विश्वास आरोटे व कोकण विभागिय अध्यक्ष नितीन शिंदे यांनी प्रास्ताविक केले
.यावेळी मान्यवरांचा हस्ते पारसनाथ रायकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर जेष्ठ नगरसेवक संजय तरे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, ज्येष्ठ नाट्यनिर्माते स्वर्गीय दादाजी घोसाळकर यांना कलारत्न तसेच तरुलता धानके यांना प्रसशासकीय भूषण  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समता वाकडे यांना सामाजिक पुरस्कार व डॉक्टर शिरूळकर वैद्य यांना सामाजिक पुरस्काराने राजेंद्र खारकर - समाजरत्न पुरस्कार जितेंद्र पाटील - समाजरत्न पुरस्कार मिलिंद पूर्णपत्रे - क्रीडारत्न पुरस्कार शेखर सुपटकर - संगीत व कलारत्न पुरस्कार अक्षय मालवणकर - सास्कुतिक पुरस्कार शशिकांत नाईक सर - क्रिडाभूषण पुरस्कार सुनिल मोरे - कलाभूषण पुरस्कार प्रशांत देशमुख - साहित्यिक पुरस्कार निळकंठ मोहीते- कोरोना योद्धा  पुरस्कारसचिव सागर शिंदे-  कोरोना योद्धा  पुरस्कार डॉ.श्री. मनीलाल रतिलाल शिंपी -  कोरोना योद्धा  पुरस्कार डॉक्टर स्वामी शिरकुल वैदु  -सामाजिक दिलीप थोरवे - शैक्षणिक पुरस्कार  भीमाशंकर तोरमल - शैक्षणिक पुरस्कार भालचंद्र घुगे -प्रशासकीय पुरस्कार डॉ बाबासाहेब गोडगे. आयुवैर्दिक समता चांदुरकर वाकडे - सामाजिक पुरस्कार आंनद शर्मा -विशेष पत्रकारिता पुरस्कार सन्मनित करण्यात आले 
 तसेच यावेळी प्रमुख मान्यवर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील व धडक कामगार युनियनचे अधक्ष अभिजीत राणे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हाअध्यक्ष यांचा देखील सत्कार करण्या आला यामिनी पत्रकारिता क्षेत्रात डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल किशोर पाटील . गडचिरोली येथील दैनिक लोकमतचे पत्रकार व 50 जणांचा जीव वाचवल्या बद्दल लक्षल वादी विभागातील पत्रकार या तिघांचा विशेष सन्मान करण्यात आला विभागातील यावेळी वैभव स्वामी मराठवाडा विभागीय अध्यक्ष, बाळासाहेब देशमुख विदर्भ प्रमुख, किशोर रायसाकड खान्देश विभागीय प्रमुख, प्रवीण सपकाळे उत्तेरमहाराष्ट्र अध्यक्ष, शरद नागदेव विदर्भ पूर्व सचिव, सागर जोंधळे मुंबई विभागीय प्रमुख, महेष पानसे  पूर्व विदर्भ अध्यक्ष , नितीन शिंदे सिद्धार्थ तायडे विभागीय अध्यक्ष उपस्तीत होते  ठाणे शहर पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेऊन यशस्वी रित्या पार पाडले
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वर्षभर दिलेल्या कार्य आदेशाची अंमलबजावणी करत उत्तर महाराष्ट्रातील प्रवीण सपकाळे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तर कोकण विभागातून उत्कृष्ट कार्याचा यावर्षीचा पुरस्कार भगवान चंदे.तर तृतीय क्रमांकाचा या वर्षीचा पुरस्कार नागपूर विदर्भ पूर्व अध्यक्ष महेश पानसे तर चतुर्थ क्रमांक मराठवाडा विभागातून मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांना शाल पुणेरी पगडी मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन यावेळी  केंद्रीय मंत्री नामदार कपिल पाटील यांच्या शुभहस्ते व प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये. वहिनी संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत देश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या उपस्थितीत राज्य पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आल

 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा एकमेव मोठा पत्रकार संघ आहे"*1 7हजाराहूंन अधिक सभासद आपल्या या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघात आहेत पत्रकार संघाचे प्रदेशध्यक्ष वसंत मुंडे यांनी आपली भूमिका मांडताना  वृत्तपत्र व पत्रकारांसमोर समस्याचा सविस्तर मागोवा घेतला कोरोना नंतर प्रादेशिक वर्तमानपत्र समोरील आव्हानाचा सामना करण्यासाठी  वृत्तपत्र आर्थिक पातळीवर आत्मनिर्भर होण्यासाठी स्वस्तात अंक विक्री करण्याचे पारंपरिक धोरण बदलावे लागेल .असे केले तरच  या क्षेत्रात काम करणाऱ्याना रोजगाराचे स्थैर्य मिळेल, असे सांगुन पत्रकार संघच्या वर्षे भरातील कामाचा अहवाल सादर केला.महासचिव विश्वास आरोटे व कोकण विभागिय अध्यक्ष नितीन मनोहर  शिंदे यांनी प्रास्ताविक केले.आभार प्रदर्शन प्रदेश कार्यकारणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कराड यांनी मानले
 पत्रकारांना न्याय मिळवून कटिबध्द

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आयोजित 16व्या राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित पत्रकार बांधवांना पत्रकार संघाच्या मागण्या या मान्यवरांसमोर मांडल्या यावेळी कोरोना काळात मुत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांना 50 लांखाचा विमा मिळेल असे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आश्वासित केले होते परंतु आपल्या पत्रकारांची निराश केल्याचे यावेळी अधिवेशनास सांगितले 324 पत्रकारांचा बळी गेल्याने आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे  पत्रकारांची यांनी फसवणूक केली सरकार व या मंत्र्यांवर  गुन्हा दाखल झाला पाहिजे असे आरोटे यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ 365 दिवस कार्यक्रम राबवत असतात यावेळी आपल्या इंदापुरचे तालुका अध्यक्ष यांनी 2कोटी 25 लांखाचा किराणा कोरोना काळात वाटप करण्यात आला 
चिपळून महाड रत्नागिरी मधील पुरग्रस्त भागात कोकण विभाग अध्यक्ष नितिन शिंदे यांनी पुरग्रस्त भागात मदत पोहोचवली याचा मला अभिमान आहे   *"आपण समाजाचे देणे लागतो, देणार्याने देत जावे घेणार्याचे हात घ्यावे "*  गोवा, दिल्ली, बेळगाव, महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कार्य करत आहे. *"आम्ही शेतकराचे पुत्र" आम्हाला देण्याचे माहीत आहे घेण्याचे नाही, * 16 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या माध्यमातून गळाभेट घेण्याची मुर्तमेढ करत असतो असे महासचिव  विश्वासराव आरोटे यांनी सांगितले