आरे बाप रे.! अकोल्यात एकाच दिवशी 600 शे रूग्णांचा उच्चांक! चोचले बंद करा,10 दिवसांसाठी तालुका लॉकडाऊन.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात आज एकाच दिवशी 595 कोविड पॉझिटीव्ह रुग्ण मिळून आले आहेत. तर एकट्या अकोले शहरात 60 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे, रोज 7 ते 11 हे कौतुक बंद करुन किमान 10 ते 15 दिवस तालुक्यात कडक लॉकडाऊन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शासनाने सुट दिली म्हणून नको ते लोक आपले चोचले पुरविण्यासाठी बाजारात येतात आणि कोरोनाचा प्रसार करतात. खरंतर प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे की, पुर्वी गुरूवार ते गुरूवार असा आठवडे बाजार भरत होता. तेव्हा कोेठे लोकांवर दुष्काळ पडला होता? त्यामुळे, प्रशासन, शेतकरी, व्यापारी, व्यावसायीक यांनी खरोखर विचार करणे गरजेचे आहे. तालुक्यात जर एकाच दिवशी सहाशे रुग्ण सापडत असतील तर प्रत्येकाने खरोखर आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. अन्यथा आज येथे मृतदेहांची रिघ लागल्याशिवाय राहणार नाही. ही खेदाची बाब आहे की, गेल्या लॉकडाऊनमध्ये अकोले तालुक्यात सर्वात कमी पॉझिटीव्ह रुग्ण होते तर आज अकोले तालुका जिल्ह्यात अव्वल स्थानी जाऊन पोहचला आहे. त्यामुळे, जणाची नाही तर मनाची लाज धरुन पुढार्यांनी राजकारण सोडून एकत्र येत अकोले लॉकडाऊन करण्याची गरज आहे.
आज अकोले शहरात 32, 62, 46, 54, 72, 56, 32, 47, 58, 54, 44, 35,30, 45, 29, 24, 44, 40, 32, 66, 82, 32, 44, 48, 37, 39 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालक, 42, 39, 36, 42, 65, 26, 32, 32, 46, 51, 47, 58, 53, 20, 52, 43, 37, 83, 31, 68, 33 वर्षीय पुरुष,28, 24, 15, 17, 13, 11, 20, 12, 24, 21, 18, 12, 15 वर्षीय तरुण, 26, 23, 22, 18, 15, 26, 25, 19, 24, 13 वर्षीय तरुणी, गर्दनी येथे 12, 8, 9 वर्षीय बालिका, 4 वर्षीय दोन बालक, 28 वर्षीय तरुण, 57 वर्षीय पुरुष, 78, 26 वर्षीय महिला, कळस येथे 7 वर्षीय बालिका, 28, 27 वर्षीय तरुण, 40, 30, 34, 52 वर्षीय पुरुष, 88, 39, 48, 58, 60, 25, 20, 43, 52, 40, 54, 27, 80, 75, 26 वर्षीय महिला, 7 वर्षीय बालक, कळस खुर्द येथे 13 वर्षीय तरुणी, 43 वर्षीय महिला, पिपळगाव येथे 45 वर्षीय पुरूष, कुंभेफळ येथे 26 वर्षीय महिला, सुगाव बु येथे 46, 20 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुण, 51 वर्षीय पुरुष, विरगाव येथे 65 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरूष, ढोकरी येथे 33, 26 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय बालक, 28 वर्षींय महिला, शेकेईवाडी येथे 45 वर्षीय पुरुष, धामनगाव येथे 40, 28 वर्षीय पुरुष, 33 वर्षींय महिला, मेहेंदूरीत 24 वर्षीय तरुणी, 56 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरूष, तांभोळ येथे 32 वर्षीय महिला, 10 वर्षीय बालक, सुगाव येथे 52 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 20 वर्षीय तरुण, नवलेवाडीत 32 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, धामनगाव आवारीत 16, 20 वर्षीय तरुणी, 52, 46 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, इंदोरी येथे 63 वर्षीय पुरुष, म्हाळदेवी येथे 63, 53 वर्षीय पुरुष, 28, 40 वर्षीय महिला.
आंबड येथे 46 वर्षीय महिला, आंभोळ येथे 26 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 19 वर्षीय तरुण, नवलेवाडीत 38 वर्षीय महिला, उंचखडक बु येथे 38 वर्षीय पुरुष, गणोरे येथे 58 वर्षीय पुरुष, रुंभोडीत 40 वर्षीय महिला, शेलद येथे 71 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 20 वर्षीय तरुणी, 43 वर्षीय पुरुष, विहीर कोहणे येथे 10 व 7 वर्षीय बालिका, आंभोळ येथे 60 वर्षीय पुरूष, केळी-ओतूर येथे 75 वर्षीय पुरूष, 52 वर्षीय महिला, पळसुंदे कोहाणे, 40 वर्षीय महिला, सातेवाडी येथे 12 वर्षीय तरुण, चिंचावणे येथे 50 वर्षीय पुरुष, करंडी येथे 35, 52, 51, 11 वर्षीय पुरुष, मोग्रस येथे 17 वर्षीय तरुण, 31 वर्षीय पुरूष, धामनगाव पाट येथे 12, 15 वर्षीय तरुण, 45 वर्षीय पुरूष, 34 वर्षीय महिला, चिंचावणे येथे 25, 70 वर्षीय पुरुष, केळी कोतुळ येथे 48 वर्षीय महिला, कोतुळ येथे 13, 9 वर्षीय बालिका व 30, 32, 26 वर्षीय महिला, 7 व 9 वर्षीय बालक, 53, 58 व 45 वर्षीय पुरुष, धामनगाव आवारीत 55 वर्षीय महिला, धामनगाव पाट येथे 38 वर्षीय पुरुष, कोहणे येथे 18 वर्षीय पुरुष, पैठण कोहणे येथे 45 वर्षीय महिला, विहीर येथे 56 वर्षीय पुरुष, शिदवड येथे 24 वर्षीय पुरुष, राजूर येथे 35, 22, 27, 47, 27, 43, 37 वर्षीय महिला, 18, 16, 38, 29, 25, 58, 19, 54, 28, 29, 25, 19, 45, 33, वर्षीय पुरुष, 9 वर्षीय व अवघ्या चार महिन्याचा बालक, 1 वर्षीचा बालक.
चिंचावणे येथे 21 वर्षीय तरुणी, लाडगाव येथे 53 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, रुंभोडी 52 वर्षीय पुरुष, केळुंगण येथे 23 वर्षीय तरुष, निर्गुडवाडी येथे 24 वर्षीय पुरुष, मवेशीत 26, 24 वर्षीय महिला, चिंचावणे येथे 70 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, कोहंडी येथे 22, 65 वर्षीय पुरुष, मोहंदळवाडी येथे 17, 23 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय बालिका, शिरपुंजेत 55 वर्षीय पुरुष, शेणीत येथे 80 वर्षीय पुरुष, टिटवीत येथे 58 वर्षीय पुरुष, गुहिरे येथे 49 वर्षीय पुरुष, खडकी येथे 33 वर्षीय पुरुष, केळीत 22 वर्षीय तरुणी, कोहंडी येथे 35 वर्षीय पुरुष, शेलद येथे 40 वर्षीय महिला, पाडाळणे येथे 35 वर्षीय पुरुष, रंधा येथे 38 वर्षीय पुरुष, केळुंगण येथे 25 वर्षीय तरुणी, मवेशीत 35 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष, तेरुंगण येथे 26 वर्षीय महिला, समशेरपूर येथे 48, 1 टीजी, 17, 43 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 22 व 31 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरूण, सावरगाव पाट येथे 26 व 23 वर्षीय तरुण.
खिरविरे येथे 42 वर्षीय महिला, मन्याळेत 80 वर्षीय महिला, करंडीत 11 वर्षीय बालक, 58 वर्षीय महिला, कळंब येथे 14 वर्षीय बालिका, ब्राम्हणवाडा येथे 46 वर्षीय महिला, 14 व 17 वर्षीय तरुणी, बदगी येथे 60 वर्षीय पुरुष, करंडीत 29 वर्षीय महिला, कळंब 45 वर्षीय महिला, खुंटेवाडीत 37 वर्षीय दोन महिला व 18 वर्षीय तरुणी, चौतन्यापूर 34 वर्षीय महिला, शेकेवाडीत 10 वर्षीय बालक, 30 वर्षीय महिला, धुमाळवाडीत 28 वर्षीय तरुण, टाकळीत 85 वर्षीय महिला, मनोहरपूर 30 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, परखतपूर येथे 54 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, विरगाव येथे 32 वर्षीय पुरुष, धामनगाव येथे 15 वर्षीय तरुण, धामनगाव आवारी येथे 70 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, बहिरवाडीत 16 वर्षीय तरुण, धुमाळवाडीत 22 वर्षीय तरुण, औरंगपूर येथे 17 वर्षीय तरुण, वाघापूर येेथे 33 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत येेथे 26 वर्षीय महिला, हिवरगाव येथे 10 वर्षीय बालक
पेंनशेत येथे 65 वर्षीय पुरुष, चिंचावणेत 70 वर्षीय महिला, गोंदुशी येथे 47 वर्षीय पुरुष, शेलद येथे 56 वर्षीय महिला, आंबेवंगन येथे 26 वर्षीय पुरुष, कौठवाडीत 32 व 54 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुणी, शेंडी येथे 60 वर्षीय पुरुष, चिचोंडीत 16 वर्षीय तरुणी, शेलद येथे 32, 33 वर्षीय पुरुष, मवेशीत 37, 19, 21 वर्षींय महिला, ओझर येथे 60 वर्षीय पुरुष, कौठवाडीत येथे 29 वर्षीय पुरुष, लहित खु येथे 28 वर्षीय पुरुष, केळी-ओतूर येथे 22, 43, 46, 36 वर्षीय पुरुष, 29, 16, 08, 35, 36 वर्षीय महिला, 6 वर्षीय बालक, पाडाळणे येथे 40 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, पैठण येथे 40, 55 वर्षीय महिला, कोतुळ येथे 20, 35 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, पांगरी येथे 17 वर्षीय तरुण, धामनगाव पाट येथे 49 वर्षीय पुरुष, 14, 21, 14 वर्षीय महिला, आंभोळ येथे 20 वर्षीय पुरुष, टाहाकारी येथे 45 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 19, 32, 43 वर्षीय पुरुष, 13, 17, 36 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालिका, एकदरा येथे 24 वर्षीय पुरुष, पागिरवाडी येथे 35 वर्षीय पुरुष, शेलद 62 वर्षीय महिला, चितळवेढे येथे 38 वर्षीय महिला.
विठा येथे 28 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, निब्रळ येथे 34, 33 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 10 वर्षीय बालिका, विठा येथे 47 वर्षीय पुरुष, चितळवेढे येथे 55 वर्षीय महिला, हिवरगाव येथे 78 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, डोंगरगाव येथे 53, 40 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे 40, 46, 21, 60, 67, 15, 46, 21 वर्षीय पुरुष, 24, 75, 45, 70, 60, 45, 32, 20, 18, 22 वर्षीय महिला, 3 व 5 वर्षीय बालक, गणोरे येथे 71, 27, 61, 24 वर्षीय पुरुष, 32, 69, 34, 61 वर्षीय महिला, 26 वर्षीय टीजी, 9 वर्षीय बालिका, विरगाव येथे 80 वर्षीय पुरुष, करंडी येथे 28 वर्षीय पुरुष, मेहेंदुरीत 60 व 43 वर्षीय महिला, नवलेवाडीत 38 वर्षीय महिला, माळीझाप येथे 45 वर्षीय पुरुष, आंबड येथे 40 वर्षीय महिला, 45 व 42 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 55 व 30 वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे 35, 40 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, रुंभोडी येथे 29 वर्षीय पुरुष.
शिरपुंजे येथे 25 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 28 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 52 व 70 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, धामनगाव आवारी येथे 23 वर्षीय दोन तर 22 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, आंबड 70 वर्षीय महिला, कटलापूर येथे 49 वर्षीय पुरुष, 46 व 11 वर्षीय महिला, मेचकरवाडी येथे 46 वर्षीय पुरुष, साकीरवाडी येथे 55 वर्षीय पुरुष, केळुंगण येथे 75 वर्षीय पुरुष, रंधा येथे 35, 48 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय महिला, वारंघुशी येथे 28 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 5 वर्षीय बालिका, 13 व 15 वर्षीय तरुणी, केळी-ओतूर येथे 28 वर्षीय पुरुष, पांगरी येथे 59 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय महिला, कोतुळ येथे 27, 45, 36 वर्षीय महिला, लव्हाळीत 75 वर्षीय महिला, नाचनठाव येथे 65 वर्षीय पुरुष, येसरठाव येथे 36 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 38 वर्षीय महिला,55, 21, 53 वर्षीय पुरुष, लहित खु येथे 46 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 50 वर्षीय दोन महिला, आंभोळ येथे 23 वर्षीय पुरुष, आंबड येथे 31 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, बोरी येथे 13, 45 वर्षीय पुरुष, 76 वर्षीय महिला, मुथाळणेत 60 वर्षीय महिला, 12, 37, 14 वर्षीय पुरुष, विरगाव येथे 26 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 50, 45, 65 वर्षीय महिला, 28, 44, 35, 49 वर्षीय पुरुष, टाहकारी येथे 21, 35 वर्षीय पुरुष, 6 वर्षीय बालिका, 21 वर्षीय महिला.
देवठाण येथे 38 वर्षीय महिला, सावरगाव पाट 25 वर्षीय महिला, सांगवीत 29 वर्षीय महिला, 2 वर्षीय बालिका, 86 वर्षीय पुरुष, शेलद येथे 45, 36, 45, 55 वर्षीय पुरुष, 40, 46 वर्षीय महिला, देवठाण येथे 38, 57, 60, 45 वर्षीय पुरुष, 25, 80, 34 वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे 36 वर्षीय पुरुष, रूंभोडी येथे 62 वर्षीय महिला, निब्रळ येथे 32 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, टाकळी येथे 15, 63, 70, 46, 75, 45 वर्षीय महिला, 70 वर्षीय दोन पुरुष, कोतुळ 32 वर्षीय दोन महिला, पागिरवाडी येथे 31, 28 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 26, 60 वर्षीय महिला, कोतुळ येथे 33 वर्षीय पुरुष, ढोकरीत 27 वर्षीय महिला, चास येथे 26 वर्षीय पुरुष, परखतपूर येथे 30 वर्षीय पुरुष, शेकेईवाडीत येथे 73 वर्षीय पुरुष, कारखाना रोड येथे 32 वर्षीय महिला, धामनगाव पाट 33 वर्षीय महिला, इंदोरीत 56 वर्षीय महिला. 68 वर्षीय पुरुष, नाचनठाव 55 वर्षीय महिला, नवलेवाडीत 27 वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे येथे 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 7 वर्षीचा बालिका, रुंभोडी येथे 37 वर्षीय पुरुष, कमानवेस अकोले येथे 23 वर्षीय महिला, गुरवझाप 49, 28 व 46 वर्षीय महिला, अगस्ति शाळेजवळ 60 वर्षीय महिला, कोल्हार घोटी रोड 42 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरूष, धुमाळवाडीत 45 व 53 वर्षीय पुरूष, डोंगरगाव येथे 43, 55, 33 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, चितळवेढे येथे 41 वर्षीय पुरुष, माणिकओझर 40 वर्षीय महिला, धामनगाव आवारी येथे 23 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 86 वर्षीय महिला, कमानवेस येथे 36 वर्षीय महिला, कारखाना रोड येथे 69 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय महिला, शिवाजी नगर येथे 42 वर्षीय पुरुष, सारडा पेट्रोल पंप येथे 28 वर्षीय महिला, नवलेवाडी येथे 20 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 19, 65 व 18 वर्षीय महिला, 22, 46, 50 वर्षीय पुरुष.
हिवरगाव येथे 35, 21 वर्षीय पुरुष, विरगाव येथे 80 वर्षीय पुरुष, 55, 28, 74 वर्षीय महिला, 13 वर्षीय तरुण, 10, 8 व 13 वर्षीय बालिका, गुहिरे येथे 35 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, धामनगाव पाट येथे 67 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, सातेवाडीत 40 वर्षीय महिला, केळी येथे 32 वर्षीय पुरुष, शेरणखेल येथे 09 वर्षीय बालिका, 2 वर्षाचा बालक, 45 वर्षीय महिला, लाडगाव येथे 37 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथे 40 व 38 वर्षीय पुरुष, चैतन्यपूर येथे 42 वर्षीय पुरुष, करंडी येथे 25 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय बालिका, शिरपुंजेत 60 वर्षीय महिला, शेेलद येथे 20, 55, 75, 58 वर्षीय पुरुष, 15, 35 वर्षीय महिला, मुथाळणेत 24 वर्षीय महिला, 12 वर्षीय तरुण, 32 वर्षीय महिला, समशेरपूर 16 वर्षीय बालक, 70 वर्षीय महिला, सावरगाव पाट 65 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, पागिरवाडी येथे 15 वर्षीय पुरुष, 50 व 18 वर्षीय महिला असे 595 रुग्ण मिळून आले आहेत. तर तालुक्यात आता 9 हजार 424 रुग्ण झाले आहेत. मृत्युचा आकडे हाती लागला नाही. त्यामुळे, सावधान.! ठोस पावलांची गरज आहे.
- ऋषिकाश घोसाळे.