गुड न्युज.! अकोले संगमनेरला प्रत्येकी 1 कोटी 20 लाखांचा ऑक्सिजन प्लँट मंजूर, बाबो.! अकोल्यात 193 पॉझिटीव्ह.!



सार्वभौम (अकोले) :-

                             अकोले तालुक्यात आज 193 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात 7 हजार 171 रुग्ण आजवर पॉझिटीव्ह झाले आहेत. त्यामुळे, तालुक्यात हालाखाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील ऑक्सिजन संपल्यामुळे, अनेकांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र, तालुक्यासाठी डॉ. किरण लहामटे यांनी एक आनंदाची वार्ता दिली आहे. कारण, एक ते दिड महिन्यात राजूर येथे 1 कोणी 20 लाख रुपयांचा ऑक्सिजन निर्मीत्तीचा प्रकल्प उभा राहणार आहे. आज अकोल्यात अडिचशे साधे बेड शिल्लक आहेत. मात्र, ऑक्सिजन आभावी लोकांचे जीव जात आहे याकडे दुर्लक्ष करुन जमनार नाही. त्यामुळे, आता आमदार महोदर मैदानात उतरल्याचे दिसते आहे. आता पुन्हा पंधरा दिवसांचे लॉकडाऊन वाढले असून ते पुर्वीसारखेच असणार आहे. तर जिल्ह्याधिकार्‍यांच्या अदेशान्वये आता प्रवास करताना दुचाकीवर एकच व्यक्ती प्रवास करु शकणार आहे. अन्यथा मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे. तर अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे जे काही 50 बेडचे कोविड सेंटर उभे करायचे आहे त्याची उद्घटन दोन दिवसात कोणत्याही क्षणाला होण्याची शक्यता आहे. तर तेथील जेवणाचा खर्च महाविकास आघाडी घेणार आहे. त्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे. 

आज अकोल्यात 193 रुग्णांमध्ये पिंपळगाव खांड येथे 14 वर्षीय तरुण, केळुंगण येथे 60 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष, राजूर येथे 17, 47, 27, 21, 29, 21, 18, 26, 23, 37 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, वाघदरी येथे 45 वर्षीय पुरुष, शिरपुंजे येथे 46, 29 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष, कटलापूर येथे 22 वर्षीय तरुणी, उंचखडक बु येथे 32 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालक, 11 वर्षीय तरुणी, 14 वर्षीय तरुणी, 37 वर्षीय पुरुष, शेकेईवाडी येथे 39 वर्षीय पुरुष, अकोले शहरात येथे 23, 53, 18, 54, 81 वर्षीय पुरुष, 45, 30, 72, 47 वर्षीय महिला, कोहंडी येथे 37 वर्षीय पुरुष, सुगाव येथे 7 वर्षीय तरुणी, नवलेवाडी येथे 35 वर्षीय पुरुष, सुगाव खुर्द येथे 34 वर्षींय महिला, 11, 21 वर्षीय तरुण, ढोकरी येथे 37 वर्षीय पुरुष, शाहुनगर येथे 42 वर्षीय पुरुष, तांभोळ येथे 50 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे 17 वर्षीय तरुणी, 20 वर्षींय तरुण, 41 वर्षीय महिला.

अकोले शहरात 41 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, निब्रळ येथे 75 वर्षीय पुरुष, इंदोरी येथे 16, 56, 52, 21, 47 वर्षीय पुरुष, 45, 36, 70, 21 वर्षीय महिला, कळस येथे 70 वर्षीय पुरुष, टाकळी येथे 20 वर्षीय पुरुष, अकोले शहर येथे 29, 35, 41 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 41 वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे 55, 58 वर्षीय पुरुष, अंबड येथे 75, 70 वर्षीय पुरुष, सुगाव येथे 60 वर्षीय महिला, गणोरे येथे 45 वर्षीय पुरुष, गुरवझाप येथे 10 वर्षीय तरुणी, धामनगाव आवारी येथे 46 वर्षीय पुरुष, पट्टेवाडी येथे 40 वर्षीय महिला, तहसिलरोड अकोले 27 व 26 वर्षीय तरुण, सुगाव बु येथे 77 वर्षीय पुरुष, मेहेंदुरी येथे 46 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुण, 43, 40, 75 वर्षीय पुरुष, अगस्ति कारखाना अकोल 21 वर्षीय तरुण, 48 वर्षीय पुरूष, मनोहरपूर येथे 60 वर्षीय महिला, शेकेईवाडीत 6 वर्षीय बालिका, आठ वर्षीय बालिका, शाहुनगर येथे 19, 38 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे 30 वर्षीय महिला, सांगवी येथे 23 वर्षीय पुरुष, उंचखडक बु येथे 40, 65, 88 वर्षीय महिला, माळेझाप येथे 18 वर्षींय तरुण, कारखाना रोड 55 व 50 वर्षीय महिला, उंचखडक खुर्द येथे 30 वर्षीय पुरुष, गर्दनी येथे 7, 11 व 20 वर्षीय तरुणी,.

उंचखडक येथे 38 वर्षीय महिला, निळवंडे येथे 28 वर्षीय महिला, नवरंग कॉलनी अकोले येथे 21, 49 वर्षीय महिला, बहिरवाडी येथे 50 वर्षीय पुरुष व 10 वर्षीय बालक, सुगाव येथे 30 वर्षीय महिला, अकोले शहरात 20 वर्षीय तरुष, 49, 45 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय बालिका, सिडफार्म अकोले येथे 34 वर्षीय महिला, विरगाव येथे 53 व 31 वर्षीय महिला, इंदोरीत 35 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, माळीझाप येथे 45 वर्षीय पुरुष, आंबड येथे 55 व 32 वर्षीय पुरुष, सावंतवाडी येथे 52 वर्षीय पुरुष, केळुंगण येथे 54, 45 वर्षीय पुरुष, अकोले येथे 39 वर्षीय महिला, उंचखडक बु येथे 25 वर्षीय तरुण, 28 वर्षीय महिला, 2 वर्षीय बालक, 6 वर्षींय बालक, रुंभोडीत 27 वर्षीय तरुण, अकोले शहर 30 वर्षीय पुरुष, धुमळवाडी येथे 36, 30 वर्षीय पुरुष. 

अकोले शहर येथे 27 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, सुगाव खुर्द येथे 52 वर्षीय पुरुष, उंचखडक खु येथे 60 वर्षीय महिला, देवठाण येथे 20 वर्षीय तरुणी, कळस येथे 66 वर्षीय महिला, धामनगाव आवारी येथे 21, 47 वर्षीय पुरुष, अकोले शहरात 61 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय तरूणी, औरंगपूर येथे 44 वर्षीय महिला, ढोकरी येथे 25 वर्षीय पुरुष, 2 वर्षीचा बालक, वरंघुशी येथे 44 वर्षीय पुरुष, निब्रळ येथे 64 वर्षीय महिला, राजूर येथे 39 वर्षीय पुरुष, खडकी येथे 30 वर्षीय महिला, तेरुंगण येथे 5 वर्षीय बालक व 50 वर्षीय महिला, केळुंगण येथे 35, 67 वर्षीय पुरुष, लव्हाळी येथे 72 वर्षीय पुरुष, राजूर येथे 64, 55, 53 35 वर्षीय महिला, 22, 40, 65 56 वर्षीय पुरुष, केळुंगण येथे 30 व 35 वर्षीय महिला, 17 व 15 वर्षीय तरुण.

              कटलापूर येथे 21, 33, 60, 37, 38 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय बालक, 50 वर्षीय महिला, पेंडशेत येथे 36 वर्षीय पुरुष, मवेशी येथे 21 वर्षीय पुरुष, भंडारदरा येथे 51 वर्षीय महिला, माळेगाव येथे 28 वर्षीय पुरुष, रुंभोडीत 65 वर्षीय महिला, माणिकओझर येथे 55 वर्षीय पुरुष, कोहांडी येथे 55, 22, 46 वर्षीय महिला, वारंघुशीत 21 वर्षीय तरुण, 12 वर्षीय तरुणी व 65 वर्षीय पुरुष, शेंडी येथे 40 वर्षीय पुरुष, इंदोरी येथे 50 वर्षीय पुरुष, कारखाना रोड येथे 58 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 61 वर्षीय पुरुष, रुंभोडीत 70 वर्षीय महिला, सुगाव येथे 58 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे 37 वर्षीय महिला, टाहकारी येथे 34 वर्षीय पुरुष अशा 193 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. शहरासह तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांनी 15 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे, आता लोक लक्षणे दिसून आल्यास आपली कोरोनाची चाचणी करत आहे. पण, संगमनेर मध्ये एक धक्कादायक प्रकार घडत आहे. कारण, कोरोना चाचणी करण्यासाठी दिलेला नमुना सहा दिवस उलटुनही त्यांचा रिपोर्ट येत नसल्याने ते पॉझिटिव्ह असल्यास 7 दिवस त्यांना हा आजार अंगावर काढावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा एच. आर.सी.टी चा स्कोर वाढतो.नंतर ऑक्सिजन लेवल कमी होते. बेड उपलब्ध होत नाही. इकडून तिकडून बेड मिळाला तर डॉक्टर मोठ्या रकमेचे डिपॉजीत भरायला सांगतात.त्यातही, ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर बेड मिळत नाही.  रेमडीसीवर शिल्लक राहत नाही. रेमडीसीवर मिळवण्याचा प्रयत्न केला तर अव्वाच्या-सव्वा भावात घ्यावे लागते. यामुळे रुग्णांचे नातेवाईक प्रशासनाला फोन करतात. पण, प्रशासनाला फोन केला तर अधिकारी फोन रिसिव्ह करत नाही. मेसेज टाखला तर उत्तर देत नाही. त्यामुळे, या सर्व परिस्थितीत संगमनेर मध्ये कोरोना बाधीत रुग्ण दगावला जात आहे. यामुळे कोरोना बाधीत रुग्णाचे कुटुंब मानसिक, आर्थिक परिस्थितीत होरपळुन निघाले आहे. संगमनेर मध्ये पाच ते सहा कोरोना बाधीत रुग्ण रोजच मयत होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे,या विस्कळीत व्यवस्थेला जबाबदार कोण?असा प्रश्न जनतेच्या मनात भेडसावत आहे.परंतु, प्रशासनच्या कागदावरील आकडेवारी मात्र वाढत नाही.  संगमनेर मध्ये आज दुसऱ्यांदा कोरोना बाधीत रुग्णांचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. आज संगमनेर मध्ये 377 रुग्ण आढळुन आले तर काल 349 रुग्ण आढळुन आले. रोजच दोनशेच्या घरात असणारा कोरोना बधितांचा आकडा  आता चारशेच्या घरात जाऊन पोहचला आहे.त्यामुळे, लॉकडाऊन असुनही कोरोना बधितांचा आकडा दुपटीने वाढत चाला आहे. अद्यापही 1 हजार 803 रुग्ण उपचार घेत आहेत.

            दरम्यान, संगमनेर मध्ये कोरोना बाधित रुग्ण हे रोजच तीव्र संक्रमीत निघत असल्याने त्यांना ऑक्सिजन बेडची गरज आहे.पण, संगमनेर मध्ये ऑक्सिजन बेडच मिळत नसल्याने पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. त्यामुळे, निव्वळ बेडचे कोविड सेंटर न उभारता ऑक्सिजन बेड संगमनेर मध्ये वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे, तालुक्यातील नेते मंडळीनी,विरोधकांनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी, व्यापारी वर्गाने थोडस पुढे येऊन सामान्य माणसाला कसा दिलासा मिळेल यावर विचार मंथन करायला हवे. कारण,तालुक्यात रोजच कोरोनाशी झुंज देताना चार-पाच लोक मयत होत आहे. याचे प्रमाण वाढले तर संगमनेरच्या जनतेला अनेक कठीण परिस्थितीला सामोरे जावा लागेल .

            दरम्यान,मागील वर्षी  कोरोनाच्या पहिल्या लाटीत एप्रिल महिन्यात 8 कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आले होते.तर ह्या वर्षी एप्रिल महिन्यात तब्बल 6 हजार 445 रुग्ण आढळुन आले आहे. आज पर्यंतचा एका महिन्यात सर्वाधिक रुग्ण असलेला महिना एप्रिल ठरला आहे. तर आजपर्यंत 64 हजार 573 संशयतांनी कोरोनाची चाचणी केली. तर यामध्ये, 15 हजार 552 लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर 13 हजार 289 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

- प्रिय"

    "अकोलेकर.!

      आपणास कोविड संदर्भात निर्माण झालेली अकोल्यातील परिस्थिती ज्ञात आहे. त्यामुळे, एकास एक हात देऊनच या परिस्थितीशी आपल्याला दोन हात करुन लढायचे आहे. आज आम्ही तुम्हास "महाविकास आघाडी च्या" वतीने समाजसेवा करण्याची संधी देऊन आवाहन करीत आहोत की, सुगाव खुर्द येथे नव्याने ५० आँक्सिजन बेड सुरु होत आहे. तेथे जे रुग्ण येणार आहेत, त्यांना  डबे पुरविण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यामुळे, प्रत्येक कार्यकर्त्याने स्वयंप्रेरणेने त्यात "आपले योगदान" द्यावे ही विनंती आहे. *आपला एक रुपया देखील तितक्याच सन्मानाने स्विकारला जाईल* यात तिळमात्र शंका कोणी बाळगू नये.!

           तुम्ही शक्य होईल तितकी *बाजरी, गहू, तांदुळ, जो असेल तो भाजीपाला, कडधान्य, कोणताही किराणा, अन्यथा शक्य होईल ती मदत  करायची आहे. हिच संधी आहे पुण्य कमविण्याची. त्यामुळे, जर धान्य शक्य नसेल तर तुम्ही शक्य तितकी आर्थिक मदत करु शकतात. आपल्या मदतीने जर कोणाची भूक भागत असेल किंवा कोणाचा जीव वाचत असेल तर आयुष्यात यापेक्षा समधान कोणतेही असू शकत नाही.

          आज आपले सरकार कोविडशी झुंजत आहे. त्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे विनंती आहे की, *आपली जबाबदारी झटकू नका. राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस आणि विरोधक यांनी एकत्र येऊन कोविडशी लढूयात.  प्रत्येकण कर्णाचे काळीज घेऊन दानशूर होऊयात. निधी आणि धान्य जमा करुन आपला तालुका आपली जबाबदारी पार पाडुयात.

   *धान्य जमा करण्याचे ठिकाण*

राष्ट्रवादी कार्यालय, अगस्ति शाळेसमोर

संपर्क :-  9323060661/9049220223

Akshay arun abhale

Account no - 

STATE BANK OF INDIA AKOLE BRANCH

31471203708

IFSC CODE - 31471203708

PHONE PAY/GOOGLE PAY NO

9209636649