अकोल्यात 38 तर संगमनेरात 86 जणांवर कोरोनाचे आक्रमण, दोन पोलीस पाटलांसह पंचायत समितीचे 11 कर्मचारी पॉझिटीव्ह.!
अकोले (सार्वभौम) :-
आज अकोले तालुक्यात 38 रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात आत्तापर्यंत एकूण रुग्णसंख्या 1 हजार 352 पर्यंत जाऊन पोहचली आहे. तर संगमनेर तालुक्यात आज 510 अशी विक्रमी तपासणी करण्यात आली होती. त्यात गावागावातील पोलीस पाटील आणि काही सरकारी कार्यालये यांना कोरोनाची तपासणी कंपलसरी करण्यात आली होती. त्यात संगमनेरात दोन पोलीस पाटील आणि पंचायत समितीत एक ना दोन तब्बल 11 जणांनांसह 86 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्थात हे सर्व कर्मचारी खर्या अर्थाने कोरोना योद्धे म्हणून आजवर काम करीत होते. यातील बहुतांशी कर्मचार्यांना कोरोनाचे जरा देखील सिमटन्स असल्याचे दिसत नाही. मात्र, तरी देखील त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. हे सर्व कर्मचारी तरी देखील कोणतीही तक्रार न करता सरकारी कोविड सेंटर येथे जाऊद दाखल झाले आहेत. आता प्रशासनाला एकच विनंती आहे. या कर्मचार्यांनी समाजासाठी आजवर जीव धोक्यात घालून काम केले आहे. त्यामुळे, किमान त्यांच्या सुविधांमध्ये कोठे कमतरता राहणार नाही. याची काळजी घेणे अपेक्षीत आहे.
संगमनेर तालुक्यात आज 86 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात शिवाजी नगर येथे 26 वर्षीय पुरुष, संगमनेरात 42 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 50 वर्षीय महिला, साईनगर येथे 65 वर्षीय पुरुष, मालदाड रोड 21 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, साळीवाडा येथे 38 वर्षीय महिला, हंगेवाडीत 47 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे 45 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय तरुण, संगमनेर 50 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय तरुणी, 5 वर्षीय बालक, 45 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, वरवंडी येथे 53 वर्षीय पुरुष, निमगाव बु येथे 35 वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे 48 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथे 40 वर्षीय पुरुष, सांगवीत 26 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुण, 19 वर्षीय बालिका, 13 वर्षीय बालक, आंबी खालसा येथे 52 वर्षीय पुरुष, कौठे बु येथे 45 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, 47 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरुण, 70 वर्षीय महिला, नांदुर येथे 33 वर्षीय पुरुष, घारगाव येथे 34 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 1 वर्षीय बालक, चंदनापुरी येथष 75 वर्षीय महिला, चिखली येथे 81 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 15 वर्षीय बालक, 21 वर्षीय तरुण, चिंचपूर येथे 55 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 11 वर्षीय बालक, 30 वर्षीय महिला, प्रतापपूर येथे 60 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, सुकेवाडीत 24 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, निमोण येथे 47 वर्षीय महिला, देवकौठे येथे 49 वर्षीय पुरुष, तीगाव 32 वर्षीय पुरुष, तळेगाव येथे 10 वर्षीय बालक, निमगाव जाळी येथे 52 वर्षीय महिला, गुंजाळवाडीत 40 वर्षीय महिला, इंदिरानगर येथे 29 वर्षीय पुरुष, देवकौठे येथे 22 वर्षीय पुरुष, चिखली येथे 44 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 23 वर्षीय तरुण, नविन नगर रोड येथे 16 वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे 50 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 11 वर्षीय तरुण, कौठे बु येथे 60 वर्षीय पुरुष, पळसखेडे येथे 26 वर्षीय पुरुष, गोविंद नगर येथे 70 वर्षीय पुरुष, सायखिंडी येथे 65 वर्षीय महिला, कनोली येथे 42 वर्षीय पुरुष, पिंपरी येथे 40 वर्षीय महिला, 15 वर्षीय बालक, 14 वर्षीय बालिका, हंगेवाडी येथे 65 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 33 वर्षीय पुरुष, पिंपरी येथे 54 वर्षीय पुरुष, चिकणी येथे 64 वर्षीय पुरुष, आश्वी खु येथे 61 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 38 वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथे 36 वर्षीय पुरुष अशा 86 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
आज शनिवार दि. 26 सप्टेंबर 2020 रोजी अकोले तालुक्यात 38 रुग्णांची भर पडली आहे. त्यात हिवरगाव आंबरे येथील 04 वर्षीय मुलगा, राजूर येथे 2 वर्षीय पुरूष, 54 वर्षीय पुरूष, 13 वर्षीय मुलगा, 40 वर्षीय महीला, 42 वर्षीय महीला, 21 वर्षीय महीला, 18 वर्षीय तरुणी, 11 वर्षीय तरुणी,15 वर्षीय तरुणी निब्रळ येथे 34 वर्षीय महीला, 46 वर्षीय पुरूष, बहिरवाडी येथे 68 वर्षीय महीला, 34 वर्षीय महीला, त्यामध्ये कळस बु येथे 48 वर्षीय महीला, 23 वर्षीय महीला, बहिरवाडी येथे 43 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महीला, 11 वर्षीय मुलगा, अकोले शहरातील 40 वर्षीय पुरूष, सुगाव बु येथे 40 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय तरुण, रुंभोडी येथे 67 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महीला, रेडे येथे 67 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महीला, कळस खुर्द येथे 29 वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथे 62 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महीला, इंदोरी येथे 12 वर्षीय मुलगा, त्यामध्ये कळस बु येथे 48 वर्षीय महीला, 23 वर्षीय महीला, बहिरवाडी येथे 43 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महीला, 11 वर्षीय मुलगा, अकोले शहरातील 40 वर्षीय पुरूष, सुगाव बु येथे 40 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय तरुण, रुंभोडी येथे 67 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महीला, रेडे येथे 67 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महीला, कळस खुर्द येथे 29 वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथे 62 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महीला, इंदोरी येथे 12 वर्षीय मुलगा, नवलेवाडी येथे 48 वर्षीय महीला, नवलेवाडी येथे 48 वर्षीय महीला, 18 वर्षीय तरूण, कळस येथे 65 वर्षीय महीला, कोतुळ येथे 43 वर्षीय महीला, वारंघुशी येथे 32 वर्षीय महीला, औरंगपूर येथे 37 वर्षीय पुरूष, अकोले शहरातील 47 वर्षीय महीला, नवलेवाडी येथील 48 वर्षीय महीला, अशा 38 व्यक्तीचा अहवाल आज पॅाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आत्तापर्यंत एकूण रुग्णसंख्या 1 हजार 352 पर्यंत जाऊन पोहचली आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७५६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४५७० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३६ आणि अँटीजेन चाचणीत ३६० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६७, अकोले १७, जामखेड ०८, कर्जत ०१,कोपरगाव ०२, नगर ग्रामीण १३, नेवासा ०६, पारनेर ०१, पाथर्डी ०७, शेवगाव ०५, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट ०२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २३६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामध्ये, मनपा ८७, अकोले ०४, जामखेड ०३, कर्जत ०८, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण २४, नेवासा १५, पारनेर ०७, पाथर्डी ०९, राहाता १८, राहुरी १९, संगमनेर ०२, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ३२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ४१९ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा २६, अकोले १८, जामखेड २१, कर्जत १४, कोपरगाव २५, नगर ग्रामीण १८, नेवासा १६, पारनेर १७, पाथर्डी ३८, राहाता ३२, राहुरी ०९, संगमनेर ५६, शेवगाव ३६, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २३ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ५१३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ८०, संगमनेर २७, राहाता ५८, पाथर्डी ३६, नगर ग्रा. ४२, श्रीरामपूर १५, नेवासा १९, श्रीगोंदा ०७, पारनेर २३, अकोले ४६, राहुरी ३३, शेवगाव १५, कोपरगाव ४७, जामखेड ४०, कर्जत २०, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे. तर उपचार सुरू असलेले रूग्ण ४ हजार ५७० इतके असून मृत्यू झालेली संख्या ६७९ इतकी आहे. तर आजवर एकूण रूग्ण संख्या ४१ हजार ४०६ इतकी झाली आहे.