पित्राच्या पंगतीला कोरोना रुग्ण बसले संगतिला.! अकोल्यात आज 21 तर संगमनेरात 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह.!

सार्वभौम (अकोले) :- 

                           अकोले तालुक्यातील राजूर येथे काल 18 रुग्ण पॉझिटीव्ह मिळून आले होते. एकाच वेळी इतकी मोठी रूग्णसंख्या राजुरमध्ये कधीच मिळून आली नव्हती. त्यामुळे, नक्की काहीतरी उपक्रम झाला असणार अशी शंका होतीच. त्यानंतर आज हा प्रकार उघड झाला आहे की, राजुरमध्ये एका घरात पित्र झालण्यात आले होते. तेव्हा त्यातील पहिल्यांदा तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या सपर्कात असणार्‍या दोन कुटुांत आणि त्यांच्या नातेवेईकांमध्ये काहींची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर आज अकोले तालुक्यात पुन्हा 23 रुग्णांची भर पडली आहे. तर संगमनेरात 40 रुग्ण नव्याने मिळून आले आहेत. 

                  

                          संगमनेरात जाखुरी येथे 55 वर्षीय महिला, पाटील मळा रोड येथे 29 वर्षीय तरुण, दाढ बु येथे 22 वर्षीय तरुण, अलकापुर येथे 51 वर्षीय पुरुष, नविन नगर रोड येथे 52 वर्षीय पुरुष, माळीवाडा येथे 63 वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे 79 वर्षीय पुरुष, चिखली येथे 76 वर्षीय महिला व 32 वर्षीय पुरुष, कसारे येथे 57 वर्षीय पुरुष, मालपाणी लॉन्स येथे 73 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला 29 वर्षीय तरुण, शिवाजी नगर येथे 6 वर्षीय बालक, सुकेवाडीत 60 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडीत 37 वर्षीय पुरुष, समनापुर येथे 31 वर्षीय पुरुष, रायते येथे 50 वर्षीय महिला, सावतामाळी नगर येथे 45 वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ 60 व 34 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 41 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय दोन महिला, 17 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगा, 50, 35, 37 व 56 वर्षीय महिला, 13 वर्षीय दोन मुली, 4 वर्षीय बालिका, 11 व 14 वर्षीय मुली, 17 वर्षीय तरुणी, खराडीत 48 वर्षीय पुरुष, रायते येथे 17 वर्षीय मुलगा, गणेशनगर येथे 56 वर्षीय महिला, इंदिरानगर येथे 34 वर्षीय महिला अशा 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

                                 अकोले तालुक्यात आज 23 रुग्णांची भर पडली आहे. यात शहरातील सावरकर मार्गावरील 55 वर्षीय महीला, कोतुळ येथे 40 वर्षीय पुरूष, 39 वर्षीय पुरूष, 52 वर्षीय महीला, ब्राम्हणवाडा येथे 21 वर्षीय तरुण, 51 वर्षीय महीला, चास येथे 30 वर्षीय पुरूष, वाघापुर येथे 45 वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथे 60 वर्षीय पुरूष, विठा येथे 45 वर्षीय महीला, निब्रळ येथे 40 वर्षीय पुरूष, चास पिंपळदरी येथे 45 वर्षीय महीला, 24 वर्षीय तरुण, चितळवेढे येथे 48 वर्षीय पुरूष, बेलापुर येथे 54 वर्षीय महीला, ब्राम्हणवाडा येथे 28 वर्षीय तरुण, चैतन्यपुर येथे 40 वर्षीय पुरूष, लिंगदेव येथे 58 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महीला अशा अकोल्यात 43 वर्षीय पुरूष, चितळवेढे येेथे 48 वर्षीय पुरुष असे 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप : रोखठोक सार्वभौमच्या बातम्या आपल्या मोबाईलवर मिळाव्यात यासाठी 7020290257 हा नंबर आपल्या ग्रृपला अ‍ॅड करा.