सार्वभौम (राजूर) अकोले तालुक्यातील केळुगण येथील एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. यात दोघेजण मुंबईहून आले होते. त्यातील एक सायन रुग्णालय येथे अॅम्बुलन्स ड्रायव्हर होता तर दुसरा एका ठिकाणी वाहन चालक होता. त्यामुळे राजूरकरांना आता चिंता वाढली आहे.
आकाश देशमुख