मा.आ.बाळासाहेब थोरात साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.