अकोले तालुक्यात सहा तर संगमनेरात दोन रुग्ण ! आजवर आकडेवरी संगमनेर 50 तर अकोलेत 17 कोरोना बाधित!


अकोले तालुक्यातील जवळे येथील 48 आणि 24 वर्षीय महिला तर 28 वर्षीय पुरुष बाधित. असल्याचा अहवाल आला आहे. तर वाघापूर येथील 32 आणि 40 वर्षीय महिला तर 45 वर्षीय पुरुष बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व पुर्वी बाधित यक्तीच्या संपर्कात आलेले रुग्ण आहेत. अशी माहिती जिल्हा रूग्णालयाने दिली आहे. यात संगमनेर तालुका 02 रुग्ण असून डिग्रज व मालुंजा येथील 21 आणि 45 वर्षीय महिला बाधित. यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाल्याचे त्यात म्हटले आहे.