महसुल खात्यासह ६ मंत्रीपदे बाळासाहेब थोरात यांच्याकडे.! सात जणात मंत्रीमंडळ विस्तार.!


मुंबई :-  
        मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेला विभाग, 

एकनाख शिंदे :- गृह, नगर विकास, वने, पर्यटन, पाणी व स्वच्छता, मृदा, जलसंधारण, पर्यटन, सामाजिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक समाजकल्याण.

छगन भुजबळ :- ग्रामविकास जलंपदा लाभ क्षेत्र, समाजकल्याण, राज्यउत्पादनशुल्क, कौशल्यविकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन, 

बाळासाहेब थोरात :- महसुल, उर्जा व अपारंपारंपारीक, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यावसाय व मत्स्यव्यावसाय, 

सुभाष देसाई :- उद्योग आणि खनिरकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रिडा व युवककल्याण, कृषि, रोजगार हमी, फलोत्पादन, परिवहन, सास्कृतीक कार्य, राजशिष्टाचार, भुकंप पुनर्वसन, बंदरे व खारविकास.

जयंत पाटील :- वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजानिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास,.

डॉ. नितीन राऊत :- सार्वजानिक बांधकाम, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण विकास, वस्रउद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, भटक्या जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण. 
           अशी तात्पुरती खातेवाटप करण्यात आली आहे. 16 तारखेला सुरु होणाऱ्या हिवाळी आदिवेशनासाठी ही खातेवाटप करण्यात आली आहे. एकाच वेळी एकाच मंत्र्यांकडे सात आठ खाते देण्याचा हा तात्पुरता का होईना. पण अनोखा उपक्रम ठरला आहे.

सागर शिंदे