संगमनेरात पाच कोरोना रुग्ण, एकुण 242 मयत 14 , निमोण, कसारा दुमालाला कोरोनाची बाधा
- Sushant Pawse
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेरमध्ये एका पाठोपाठ एक कोरोनाचे धक्के बसत असताना आज पुन्हा पाच महिला कोरोना बाधीत आढळुन आले आहे. त्यामुळे संगमनेरची घोडदौड सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळी शासकीय रुग्णालयातुन मिळालेल्या अहवालानुसार निमोण येथील 45 वर्षीय महिला तर कसारा दुमाला येथील 19 वर्षीय युवतीला व 30 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.गुंजाळवाडी येथील 59वर्षीय महिलेला तर निमोण येथे 53 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे तालुक्यातील एकुण कोरोना बधितांची संख्या 242 वर जाऊन पोहचली आहे..
दरम्यान, कोरोनाचा दिवसंदिवस तालुक्यात प्रादुर्भाव वाढत चाला आहे. त्यामुळे प्रशासनाचीही डोकेदुखी वाढत चाली आहे. द्विशतका नंतर आता त्रिशतकाडे आगेकुच करत आहे तर जिल्ह्यातील कोरोना बधितांनी 1 हजार आकडा पार केला आहे. संगमनेर तालुक्यातील एकुण 170 गावांपैकी 34 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. यापैकी शहरालगत असलेल्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक दिसत आहे. तालुक्यातील उत्तरेस कोरोनाची संख्या अधिक दिसत आहे. तर दक्षिणेस पठारभागावर कोरोनाची संख्या तुरळक आढळुन येत आहे.
आता संगमनेरात एकूण 99 रुग्ण असून ग्रामीण भागात धांदरफळ येथे 8, निमोण 17, घुलेवाडी 8, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, पळासखेडे 3, जोर्वे 1, खळी 1, गुंजाळवाडी 8, कुरण 51, पिंपरणे 1, साकूर 1, पेमरेवाडी 2, कसारा दुमाला 4, संगमनेर खुर्द 2, ढोेलेवाडी 5, निमगाव जाळी 1, खांडगाव 3, पिंपळगाव कोंझिरा 3, हिवरगाव पठार 1, पेमगिरी 1, नांदुरखंदरमाळ 1, हिवरगाव पावसा 1, मिर्झापूर 1, करुले 1, कनोली 4, नानज 2, चिखली 1, कौठे धांदरफळ 1 असे एकूण 237 रुग्ण कोरोनाचे झाले आहेत. यात 217 रुग्ण मुळ रहिवासी आहे तर 16 बाहेरील, बरे झालेले 137 रुग्ण असून 87 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 14 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे. यात संगमनेर शहरातील 8 जण मयत असून धांदरफळ 1, निमोण 2, कसारा दुमारला 1, डिग्रस 1, शेडगाव 1 अशा 14 जणांनी कोरोशी झुंज देत आपले प्राण सोडले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील ६२ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. यात अकोले ०७, नगर ग्रामीण ०८,मनपा १४,नेवासा ०१, पारनेर ०४ राहाता ०२,संगमनेर १५, शेवगाव ०६,श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर येथील ०३ रुग्ण आजारातून बरे. आतापर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण: ७२८, उपचार सुरू: ३२२
--------------------------------------
आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 70 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 365 दिवसात 593 लेखांचे 70 लाख वाचक)============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------